Sorry, you need to enable JavaScript to visit this website.

Guidance on Women empowerment on the occasion of Third Anniversary of Janakidevi Bajaj Social Service Center at Aurangabad

आज जानकीदेवी बजाज समाज सेवा केंद्र तिसऱ्या वर्धापन दिन निमित्त औरंगाबाद येथे महिला सक्षमीकरण , सबलीकरण या विषयावर मार्गदर्शन करताना या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्याबद्दल आणि भविष्यातील वाटचालीबाबत माहिती दिली तसेच सिद्धिविनायक भजनी मंडल यांनी गवळन सादर केली व शालेय मुलींनी भरतनाट्यम सादर केले.

  

Get in touch

  • Gruhnirman Bhavan, Mezanin Floor, Bandra  
  •       (East), Mumbai, Maharashtra, 400051
  • (022) 26592707
  • contact@mscw.org.in

Visit Count

  • Site Counter:115,924