Sorry, you need to enable JavaScript to visit this website.

Maharashtra State Commission for Women Conduct Unofficial Function for Celebrating Silver Jubilee Year 2018

 

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचा अनौपचारिक सोहळ्यासाठी आयोगाच्या मुंबईतील कार्यालयात आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, 'एसएनडीटी' विद्यापीठाच्या कुलगुरू डाॅ. शशिकला वंजारी यांच्या उपस्थितीत हा छोटेखानी 'इन हाऊस' सोहळा आज (गुरूवार) होत आहे...

यावेळी 'साद' या आयोगाच्या नव्या मासिकाचे आणि प्लानर डायरीचे प्रकाशन महिला पत्रकारांच्या हस्ते आहे. 

तुम्ही त्याचे फेसबुक लाइव्ह पाहू शकता, वेबसाइट- ट्विटरवर क्षणचित्रे पाहू शकता... तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे.

प्लीज ट्यून इट...

  

Get in touch

  • Gruhnirman Bhavan, Mezanin Floor, Bandra  
  •       (East), Mumbai, Maharashtra, 400051
  • (022) 26592707
  • contact@mscw.org.in

Visit Count

  • Site Counter:115,939