Sorry, you need to enable JavaScript to visit this website.

"Mahila Ayog Aaplya Dari" successfully organised at Aurangabad

आज दिनांक 19 डिसेंबर 2017 रोजी सुभेदारी विश्रामग्रूह, औरंगाबाद येथे "महिला आयोग आपल्या दारी" हा कार्यक्रम व जनसुनावणी सम्पन्न झाली अाणि त्यासोबत औरंगाबाद पोलिस अधिकार्यांसमवेत आढ़ावा बैठक घेतांना मा.अध्यक्षा श्रीमती.विजया रहाटकर.

बैठकीसाठी मा. मिलिंद भारम्बे IG,औरंगाबाद रेंज , मा.यशस्वी यादव CP औरंगाबाद,मा.आरती सिंग SP,औरंगाबाद ग्रामिण , मा.दिपाली घाटगे DCP,औरंगाबाद आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

  

Get in touch

  • Gruhnirman Bhavan, Mezanin Floor, Bandra  
  •       (East), Mumbai, Maharashtra, 400051
  • (022) 26592707
  • contact@mscw.org.in

Visit Count

  • Site Counter:115,900