Sorry, you need to enable JavaScript to visit this website.

On the occasion of World Women's Day, felicitatation of Women who work in remarkable field by Maharashtra Women's Commission

 

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने औरंगाबादमध्ये उल्लेखनीय क्षेत्रात काम करणारया महिला व युवतींचा सत्कार महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अभिनेत्री अनिता दाते व संयोजक बाळासाहेब गायकवाड उपस्थित होते. सभागृह गर्दीने ओसंडताना युवतींचा दांडगा उत्साह हे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते.  

  

Get in touch

  • Gruhnirman Bhavan, Mezanin Floor, Bandra  
  •       (East), Mumbai, Maharashtra, 400051
  • (022) 26592707
  • contact@mscw.org.in

Visit Count

  • Site Counter:115,917