Sorry, you need to enable JavaScript to visit this website.

on the occation of world womens day guidence by Chairperson Vijaya Rahatkar

जागतिक महिला दिन आणि सिडको मनस्वी स्त्री संसाधन केंद्र, कळंबोली यांच्या वर्धापन दिन निमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मा विजया रहाटकर.

सिडको मनस्वी स्त्री संसाधन केंद्र, कळंबोली यांच्यावतीने महिलांना कायदेशीर मार्गदर्शन, समुपदेशन यासोबतच सक्षमीकरण या करिता विविध उपक्रम राबवले जातात. आज वर्धापन दिन प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत सिडको मनस्वी स्त्री संसाधन केंद्रच्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ कविता चौथमल, आयुक्त सुधाकर शिंदे तसेच नगरसेविका आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

  

Get in touch

  • Gruhnirman Bhavan, Mezanin Floor, Bandra  
  •       (East), Mumbai, Maharashtra, 400051
  • (022) 26592707
  • contact@mscw.org.in

Visit Count

  • Site Counter:115,974