Sorry, you need to enable JavaScript to visit this website.

One Day Seminar on "महाराष्ट्रातील स्त्री अभ्यासाचा विकास : आढावा आणि दिशा"

दि. २१ नोव्हेंबर २०१७ रोजी पुणे येथे देशातील उत्तम कामगिरी करणाऱ्या स्त्री अभ्यास केंद्रापैकी सर्वाधिक केंद्र ही महाराष्ट्रातील विद्यापीठात आहेत. स्त्री अभ्यास केंद्र मजबूत व्हावीत, त्यांच्याकडून नव नव्या विषयांवर संशोधन व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग सर्वतोपरी सहकार्य करेल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्रातर्फे आयोजित महाराष्ट्रातील स्री अभ्यासाचा विकास : आढावा आणि दिशा या एक दिवसीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

  

Get in touch

  • Gruhnirman Bhavan, Mezanin Floor, Bandra  
  •       (East), Mumbai, Maharashtra, 400051
  • (022) 26592707
  • contact@mscw.org.in

Visit Count

  • Site Counter:115,947