Sorry, you need to enable JavaScript to visit this website.

Proceedings on Complaints raised in program "महिला आयोग आपल्या दारी"

आज दिनांक १२.१०. २०१७ रोजी महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत आयोग ठाणे, रायगड, पालघर तसेच नवी मुंबईतील नव्या तक्रारींवर कार्यवाही करण्यात येणार आहे. 

महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, पवार नगर, हिरानंदानी मेडॉस, पोखरण रोड क्र – २, ठाणे (प) येथे दुपारी 1 वाजता कार्यक्रमाचे उदघाटन करताना. सोबत अन्य मान्यवर.

  

Get in touch

  • Gruhnirman Bhavan, Mezanin Floor, Bandra  
  •       (East), Mumbai, Maharashtra, 400051
  • (022) 26592707
  • contact@mscw.org.in

Visit Count

  • Site Counter:115,884