Sorry, you need to enable JavaScript to visit this website.

"कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण अधिनियम २०१३" या विषयावर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एकदिवसीय चर्चासत्र

 

दिनांक 9 फेब्रुवारी 2017 रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोग व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने "कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण अधिनियम २०१३" या विषयावर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एकदिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले. मी याप्रसंगी सदर विषयी व आयोगाच्या PUSH ( People United Against Sexual Harassment ) या विद्यापीठ स्तरावर चालवलेल्या जाणीव जागृती आणि प्रशिक्षण अभियानाची माहिती दिली. येत्या 27 फेब्रुवारी 2017 पासून महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयात हा उपक्रम उत्स्फुर्तपणे राबवण्यात येईल. कार्यक्रमाला विद्यापीठाचे पदाधिकारी व स्थानिक मान्यवर उपस्थित होते तसेच विद्यार्थीवर्गाचा उत्तम प्रतिसाद लाभला. AMRAVARTI UNIVERSITY AMRAVATI . KANCHANTAII GADKARI AANI CHANDEKARJI VC AMRAVARTI UNIVERSITY

  

Get in touch

  • Gruhnirman Bhavan, Mezanin Floor, Bandra  
  •       (East), Mumbai, Maharashtra, 400051
  • (022) 26592707
  • contact@mscw.org.in

Visit Count

  • Site Counter:115,990