Sorry, you need to enable JavaScript to visit this website.

औरंगाबाद येथे विवेकानंद महाविद्यालय येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने "PUSH" हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यास सुरवात

 

4 Feb 2017 औरंगाबाद येथे विवेकानंद महाविद्यालय येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने "PUSH" (Peoples United Against Sexual Harassment ) हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यास सुरवात केली गेली, या उपक्रमात आयोग महाराष्ट्रामधील सर्व शहरातील महाविद्यालयांमध्ये सदर विषयावर कार्यक्रम आयोजित करून सरकारचे महिला विषयक कायदे व नियम याबद्दल, तसेच त्यांच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची धोरण व भूमिका यासह "Sexual Harassment of women at workplace Act 2013" या विषयांवर मार्गदर्शन व जागरूकता निर्माण करण्याचे कार्य करेल. कार्यक्रमादरम्यान मी आयोगाबद्दल व सदर विषयाला अनुसरून मार्गदर्शन केले. दरम्यान, महाविद्यालयाचे पदाधिकारी, अध्यापकवृंद व स्थानिक मान्यवर उपस्थित होते तसेच विद्यार्थीवर्गाचा खूप छान प्रतिसाद लाभला.

  

Get in touch

  • Gruhnirman Bhavan, Mezanin Floor, Bandra  
  •       (East), Mumbai, Maharashtra, 400051
  • (022) 26592707
  • contact@mscw.org.in

Visit Count

  • Site Counter:115,895