Sorry, you need to enable JavaScript to visit this website.

औरंगाबाद येथे वसंतराव नाईक महाविद्यालय येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने "PUSH" हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यास सुरवात

 

आज औरंगाबाद येथे वसंतराव नाईक महाविद्यालय येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने "PUSH" (Peoples United Against Sexual Harassment ) हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यास सुरवात केली गेली, या उपक्रमात आयोग महाराष्ट्रामधील सर्व शहरातील प्रमुख महाविद्यालयांमध्ये सदर विषयावर कार्यक्रम आयोजित करून सरकारचे महिला विषयक कायदे व नियम याबद्दल, तसेच त्यांच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची धोरण व भूमिका यासह "Sexual Harassment of women at workplace Act 2013" या विषयांवर मार्गदर्शन व जागरूकता निर्माण करण्याचे कार्य करेल. कार्यक्रमादरम्यान मी आयोगाबद्दल व सदर विषयाला अनुसरून मार्गदर्शन केले. दरम्यान, महाविद्यालयाचे पदाधिकारी, अध्यापकवृंद व स्थानिक मान्यवर उपस्थित होते तसेच विद्यार्थीवर्गाचा खूप छान प्रतिसाद लाभला.

  

Get in touch

  • Gruhnirman Bhavan, Mezanin Floor, Bandra  
  •       (East), Mumbai, Maharashtra, 400051
  • (022) 26592707
  • contact@mscw.org.in

Visit Count

  • Site Counter:90,399