Sorry, you need to enable JavaScript to visit this website.

श्री.वसंतराव देशपांडे सभागृह,सिव्हिल लाईन्स,नागपूर येथे "कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासुन संरक्षण अधिनियम 2013 "च्या कार्यशाळा

 

11 JULY 2017आज श्री.वसंतराव देशपांडे सभागृह,सिव्हिल लाईन्स,नागपूर येथे "कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासुन संरक्षण (प्रतिबंध, मनाई,निवारण व अंमलबजावणी) अधिनियम 2013 "च्या कार्यशाळेचे उदघाटन करताना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मा.विजया रहाटकर सोबत श्री.अनुप कुमार- विभागीय आयुक्त, नागपूर, श्री.सचिन कुर्वे-जिल्हाधिकारी नागपूर, श्री.प्रतापसिंग पाटणकर-विशेष पोलीस महानिरीक्षक, श्रीमती. नंदा जिचकार-महापौर नागपूर,श्रीमती.कादंबरी भगत- मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.नागपूर,श्री.बोरखडे- उपआयुक्त महिला व बालविकास,नागपूर, अँड.अर्चना गोंधळेकर, श्री.विशाल केडीया, सौ.नीता ठाकरे-सदस्य महिला आयोग व अन्य मान्यवर उपस्थित होते.

  

Get in touch

  • Gruhnirman Bhavan, Mezanin Floor, Bandra  
  •       (East), Mumbai, Maharashtra, 400051
  • (022) 26592707
  • contact@mscw.org.in

Visit Count

  • Site Counter:90,477