Sorry, you need to enable JavaScript to visit this website.

"कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण अधिनियम २०१३" या विषयावर मुंबई विद्यापीठ येथे एकदिवसीय चर्चासत्र

 

दिनांक 14 फेब्रुवारी 2017 रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोग व मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने "कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण अधिनियम २०१३" या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले. मी याप्रसंगी सदर विषयी व आयोगाच्या PUSH ( People United Against Sexual Harassment ) या विद्यापीठ स्तरावर चालवलेल्या जाणीव जागृती आणि प्रशिक्षण अभियानाची माहिती दिली. येत्या 27 फेब्रुवारी 2017 पासून महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयात हा उपक्रम उत्स्फुर्तपणे राबवण्यात येईल. कार्यक्रमाला विद्यापीठाचे पदाधिकारी व स्थानिक मान्यवर उपस्थित होते तसेच विद्यार्थीवर्गाचा उत्तम प्रतिसाद लाभला.

  

Get in touch

  • Gruhnirman Bhavan, Mezanin Floor, Bandra  
  •       (East), Mumbai, Maharashtra, 400051
  • (022) 26592707
  • contact@mscw.org.in

Visit Count

  • Site Counter:115,870