Sorry, you need to enable JavaScript to visit this website.

"कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण अधिनियम २०१३" या विषयावर संत मीरा महाविद्यालय, पुणे येथे एकदिवसीय चर्चासत्र

 

आज महाराष्ट्र राज्य महिला आयोग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने "कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण अधिनियम २०१३" या विषयावर संत मीरा महाविद्यालय, पुणे येथे एकदिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले. सोबत महाविद्यालय, विद्यापीठाचे पदाधिकारी व स्थानिक मान्यवर उपस्थित होते.

  

Get in touch

  • Gruhnirman Bhavan, Mezanin Floor, Bandra  
  •       (East), Mumbai, Maharashtra, 400051
  • (022) 26592707
  • contact@mscw.org.in

Visit Count

  • Site Counter:90,476