Sorry, you need to enable JavaScript to visit this website.

यूएनएफपीए येथे "कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2013" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा

 

आज 27 डिसेंबर रोजी युवा केंद्र, नवी मुम्बई येथे महाराष्ट्र राज्य महीला आयोग व यूएनएफपीए यांच्या संयुक्त विद्यमाने "कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2013" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. दरम्यान, मी महिला सम्बन्धित कायदे व नियम विषयी मार्गदर्शन केले. सोबत दोन्ही संस्थांचे मान्यवर उपस्थित होते.

  

Get in touch

  • Gruhnirman Bhavan, Mezanin Floor, Bandra  
  •       (East), Mumbai, Maharashtra, 400051
  • (022) 26592707
  • contact@mscw.org.in

Visit Count

  • Site Counter:90,431