Sorry, you need to enable JavaScript to visit this website.

Questions related to women in the unorganized sector of Marathwada.

 

मराठवाड्यातील असंघटित क्षेत्रातील महिलांच्या प्रश्नांबाबत सोमवारी औरंगाबादमध्ये अभ्यासपूर्ण चर्चासत्र झाले. 'स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा इन्स्टिट्यूट आॅफ सोशियो- इकाॅनाॅमिक रिसर्च अँड नॅशनल इंटिग्रेशन' या संस्थेबरोबर महाराष्ट्र​ राज्य महिला आयोगाने हे चर्चासत्र आयोजित केले होते. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी त्याचे उदघाटन केले.

  

Get in touch

  • Gruhnirman Bhavan, Mezanin Floor, Bandra  
  •       (East), Mumbai, Maharashtra, 400051
  • (022) 26592707
  • contact@mscw.org.in

Visit Count

  • Site Counter:90,444