Sorry, you need to enable JavaScript to visit this website.

Special issue publication ceremony

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागाच्या वतीने आयोजित विशेषांक प्रकाशन सोहळा आज महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते पार पडला. डॉ हेमा मोरे, डॉ अनिरुद्ध जोशी, तत्वज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक रवींद्र मुळये, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर, संत साहित्याचे अभ्यासक जेष्ठ साहित्यिक डॉ सदानंद मोरे, प्राध्यापिका सुरजितकौर चहल आणि लता छत्रे आदी उपस्थित होते. Indian Philosophical Quarterly (IPQ), स्त्री अभ्यास विशेषांक, भारतीय ज्ञानमीमांसा 'परामर्श'च्या मराठी तसेच हिंदी आवृत्तीचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. 

तत्वज्ञ दर्शन या जेष्ठ तत्वज्ञाच्या मुलाखती असलेल्या डीव्हीडी संचाचेही प्रकाशन यावेळी करण्यात आले.

  

Get in touch

  • Gruhnirman Bhavan, Mezanin Floor, Bandra  
  •       (East), Mumbai, Maharashtra, 400051
  • (022) 26592707
  • contact@mscw.org.in

Visit Count

  • Site Counter:115,959