Sorry, you need to enable JavaScript to visit this website.

‘ट्रिपल तलाक’ याविषयी पीडित महिलांच्या समस्या व उपाययोजना या विषयावर एका विशेष चर्चसत्र

 

आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोग व भारतीय मुस्लिम महिला आंदोलन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ट्रिपल तलाक’ याविषयी पीडित महिलांच्या समस्या व उपाययोजना या विषयावर एका विशेष चर्चसत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात उपस्थित झालेल्या मुद्यांवरून जुबानी तलाक, हलाला आणि बहुपत्नीत्व यासारख्या कुप्रथा ज्याने स्त्रियांच्या मूलभूत अधिकार आणि सन्मानावर गदा येते, त्यांना बंद करण्याचे प्रयत्न समाजाने करायला हवेत असे प्रकर्षाने जाणवले. कार्यक्रमाला मुस्लिम सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी, भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाचे पदाधिकारी, राज्य महिला आयोगाचे सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते. 6 MAY 2017 MUMBAI

  

Get in touch

  • Gruhnirman Bhavan, Mezanin Floor, Bandra  
  •       (East), Mumbai, Maharashtra, 400051
  • (022) 26592707
  • contact@mscw.org.in

Visit Count

  • Site Counter:115,897