| | | | | |

Our Contact No.

(022) 26592707

Our Helpline No.

155209

Home / Initiatives

SNDT विद्यापीठात "कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण अधिनियम २०१३" या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र .


दिनांक 18 फेब्रुवारी 2017 रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोग व SNDT विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने "कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण अधिनियम २०१३" या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले. मी याप्रसंगी सदर विषयी व आयोगाच्या PUSH ( People United Against Sexual Harassment ) या विद्यापीठ स्तरावर चालवलेल्या जाणीव जागृती आणि प्रशिक्षण अभियानाची व "अंतर्गत तक्रार निवारण समिती" या विषयांबद्दल माहिती दिली. येत्या 27 फेब्रुवारी 2017 पासून महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयात हा उपक्रम उत्स्फुर्तपणे राबवण्यात येईल. कार्यक्रमाला विद्यापीठाचे पदाधिकारी व स्थानिक मान्यवर उपस्थित होते तसेच विद्यार्थीवर्गाचा उत्तम प्रतिसाद लाभला. SHASHIKALA VANJARI VC SNDT UNIVERSITY


u-2
u-2
u-2

u-2