| | | | | |

Our Contact No.

(022) 26592707

Our Helpline No.

155209

Home / Initiatives

"कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण अधिनियम २०१३" या विषयावर संत मीरा महाविद्यालय, पुणे येथे एकदिवसीय चर्चासत्र .


आज महाराष्ट्र राज्य महिला आयोग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने "कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण अधिनियम २०१३" या विषयावर संत मीरा महाविद्यालय, पुणे येथे एकदिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले. सोबत महाविद्यालय, विद्यापीठाचे पदाधिकारी व स्थानिक मान्यवर उपस्थित होते.


u-2
u-2
u-2

u-2