Home / Initiatives
१४ ऑगस्ट २०२४
महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि विल्सन महाविद्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'महिला सुरक्षा आणि सामाजिक मानसिकता" परिसंवादाची क्षणचित्रे..
आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या परिसंवाद स्मार्तना पाटील, भा.पो.से, पोलीस उपायुक्त, पुणे, मनोवैज्ञानिक डॉ. मीनल साने-जोशी, प्रा. सोनाली कुसुम, डॉ. सत्यवती चौबे हे सहभागी झाले तर प्रा. दैवता पाटील यांनी परिसंवादाचे संचालन केले. आयोगाच्या सदस्य सचिव माया पाटोळे यांनी प्रास्ताविकात आयोगाची परिसंवाद आयोजित करण्यामागची भूमिका विषद केली. आयोग सदस्या गौरी छाब्रिया, विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्था यांचा सक्रीय सहभाग होता.