| | | | | |

Our Contact No.

(022) 26592707

Our Helpline No.

155209

Home / Initiatives

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील बचत गट प्रशिक्षणास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.


अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील बचत गट प्रशिक्षणास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. महिलांऩा न्याय देण्यासाठी आणि कुटुंबाना जोडण्याचे काम महिला आयोग करत असल्याचे अध्यक्षा @VijayaRahatkar यांचे प्रतिपादन.

बचत गट प्रशिक्षणाचे उद्घाटन @VijayaRahatkar आणि आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते .

अध्यक्षा @VijayaRahatkar यांच्या हस्ते प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत (आयुष्मान भारत योजना) कार्डचे वाटप प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थ्याऩा करण्यात आले.

#प्रज्ज्वलेचेप्रशिक्षण


u-1
u-2
u-3

u-1
u-1
u-1

u-1