Home / Initiatives
'महिला आयोग आपल्या दारी' उपक्रमांतर्गत ११ ऑक्टोबर रोजी वाशिम जिल्ह्याची जनसुनावणी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे घेतली.
यावेळी माझ्यासह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत दादा ठाकरे, महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे, निवासी उपजिल्हाधिकारी घुगे जी, अप्पर पोलिस अधीक्षक भारत तांगडे, विधी सेवा प्राधिकरणचे अधीक्षक संजय भुरे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी बाळासाहेब सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
वाशिम मध्ये आज दोन पॅनल तयार करून एकूण ५३ तक्रारींवर
कारवाई करण्यात आली.