| | | | | |

Our Contact No.

(022) 26592707

Our Helpline No.

155209

Home / Initiatives

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या 'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज औरंगाबाद जिल्ह्यातील नोंदणीकृत.


महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या 'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज औरंगाबाद जिल्ह्यातील नोंदणीकृत तसेच जिल्हा परिषदेमार्फत सुरु असलेल्या समुपदेशन केंद्रांची सद्यस्थिती, कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळ रोखण्यासाठी कार्यरत अंतर्गत तक्रार निवारण समिती तसेच जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारी आदींच्या कामकाजाची आढावा बैठक घेतली. या बैठकीस वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


u-1
u-2
u-3

u-4