महाराष्ट्र शासन, यांचेकडे महाराष्ट्र राज्य महिला आयोग तसेच विभागीय कार्यालय यांच्या कामकाजा संबंधात चर्चात्मक आढावा बैठक
मा. मंत्री, महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन, यांचेकडे महाराष्ट्र राज्य महिला आयोग तसेच विभागीय कार्यालय यांच्या कामकाजा संबंधात दिनांक २४/०६/२०२१ रोजी आयोजित चर्चात्मक आढावा बैठक.