| | | | | |

Our Contact No.

(022) 26592707

Our Helpline No.

155209

Home / Initiatives

चंद्रपूर पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दि. ०९/१२/२०२१ रोजी चंद्रपूर पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी महिलांच्या सुरक्षा, समस्या व सुविधांसाठी कार्यरत असलेल्या निर्भया पथक, भरोसा सेल, दामिनी पथक, विशाखा पथक, भरारी पथक, बिट मार्शल यांची माहिती घेतली.


u-1
u-1
u-1

u-1
u-1