| | | | | |

Our Contact No.

(022) 26592707

Our Helpline No.

155209

Home / Initiatives

चंद्रपूर जनसुनावणी

महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी दि. ०९/१२/२०२१ रोजी चंद्रपूर येथे 'महिला आयोग आपल्या दारी' या उप्रक्रमाच्या माध्यमातून 'जनसुनावणी' घेण्यात आली याला उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी घरघुती हिंसाचार , कामाच्या ठिकाणी होणारा अत्याचार या प्रकरणातील केसेसची संख्या जास्त होती.


u-1
u-1
u-1