Home / Initiatives
अहमदनगर जिल्ह्याची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. महिला व बालकांच्या प्रश्नांसंबंधी आरोग्य, शिक्षण, परिवहन, कामगार अशा विविध विभागांचा आढावा घेतला. बालविवाह रोखणे, माझी कन्या भाग्यश्री योजनेची अंमलबजावणी यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याच्या सुचना यावेळी दिल्या.