| | | | | |

Our Contact No.

(022) 26592707

Our Helpline No.

155209

Home / Initiatives

महिला आयोग म्हणजे फक्त महिलांसाठीच... असे काही पक्के समीकरण नाहीच. किंबहुना स्त्री-पुरूष समानता हेच आयोगाचे अंतिम उद्धिष्ठ. या समानतेचे सर्वोच्च दर्शन घडत असेल तर वारीमध्ये.

महिला आयोग म्हणजे फक्त महिलांसाठीच... असे काही पक्के समीकरण नाहीच. किंबहुना स्त्री-पुरूष समानता हेच आयोगाचे अंतिम उद्धिष्ठ. या समानतेचे सर्वोच्च दर्शन घडत असेल तर वारीमध्ये.
खुद्द संत तुकोबाराय सांगतात...
भेदाभेद-भ्रम अमंगळ त्यामुळेच महिलांना डोळ्यासमोर ठेऊन आयोगाने तयार केलेल्या पुस्तिका ('कायदे तुमच्यासाठी' व 'सखी संवाद') घेण्यात, वाचण्यात पुरूष माऊली अजिबात मागे नसतात.

#वारीनारीशक्तीची
▪दिवस अकरावा

u-1
u-2
u-3

u-1
u-1
u-1