Our Contact No.
Our Helpline No.
Home / Initiatives
गर्भवती मातांना वैद्यकीय मदत मिळावी यासाठी २४ * ७ व्हॉट्सअप हेल्पलाईन क्र. ९३५४९५४२२४ चोवीस तास सेवा राष्ट्रीय महिला आयोग कार्यालयामार्फत सुरु करण्यात आली असून ई - मेल helpatncw@gmail.com वर संपर्क देखील साधू शकता.