Home / Initiatives
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या मा.अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दि. १०/१२/२०२१ रोजी गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी महिलांच्या सुरक्षा, समस्या व सुविधांसाठी कार्यरत असलेल्या निर्भया पथक, भरोसा सेल, दामिनी पथक, विशाखा पथक, भरारी पथक, बिट मार्शल यांची माहिती घेतली.नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलीस बांधवांचं स्मृती जतन केलेल्या स्मृती स्थळास देखील मा.अध्यक्षांनी भेट दिली.