Home / Initiatives
आज दि. 25/10/2021 रोजी मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या तर्फ़े कायदे विषयक जन जागृती शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास अध्यक्ष मा. श्री. दिनेश प्र. सुराणा, सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, प्रमुख पाहुणे मा. श्रीम. अनिता पाटील, सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, व मा. श्रीम. सायली तेजेश दंडे, प्रभारी मुख्य महानगर दंडाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात मा. श्रीम. अनिता पाटील यांनी उपस्थितांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धती बाबत मार्गदर्शन केले.