Home / Initiatives
यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या दक्षता कमिटी,भरोसा सेलची माहिती दिली.
पोलीस अधीक्षक यांनी महिला व बाल अत्याचार संदर्भातील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या आहेत त्या कौतुकास्पद आहेत. तसेच कोल्हापूर मध्ये छेडछाडीच्या गुन्ह्यांची संख्या देखील कमी असल्याचे दिसले. याचबरोबर बालविवाह रोखले जावे यासाठी बालविवाह प्रतिबंध कायद्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी कोल्हापूर पोलीस यासंदर्भातील जनजागृती मेळावे चालू करणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली.