Home / Initiatives
३ जानेवारी २०२४,
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, ज्ञानज्योती,
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन. करण्यासाठी
महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीच्या औचित्याने 'आर्थिक गुंतवणुकीतून महिला सक्षमीकरण' विषयी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले
आयोगाच्या सदस्य सचिव माया पाटोळे आणि वक्ते डॉ अजित जोशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.Rupali Chakankar