Home / Initiatives
जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, कामगार आयुक्त, आरोग्य विभाग, शिक्षणधिकारी, जिल्हा परिषद या विभागांनी आपल्या कामाचे सादरीकरण केले. गर्भवती मातांची नोंदणी, महाविद्यालयीन मुलींची सुरक्षा, खासगी कार्यालयातील अंतर्गत समिती याबाबत जिल्ह्यात प्रभावी काम व्हावे यासाठी यावेळी संबंधितांना निर्देश दिले. बैठकीला
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलिस उपायुक्त दिपाली काळे, वैशाली कडूकर, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, महिला व बाल विकास अधिकारी विजय खोमणे आदी उपस्थित होते.