Home / Initiatives
आज दि. 03/07/2021 रोजी "Mental Health" या विषयावर डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या समवेत वेबिनार आयोजित करण्यात आला होता, ज्याचे उदघाटन मा.यशोमती ठाकूर, मंत्री, महिला व बाल विकास विभाग, व मा.सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या हस्ते झाले, व डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे येथील डॉक्टर यांचे सोबत Mental Health या विषयावर चर्चा झाली. सदर वेबिनार मध्ये उपस्थित पनेलिस्ट आणि मानसोपचार तज्ञ यांनी आपले मत मांडले.