| | | | | |

Our Contact No.

(022) 26592707

Our Helpline No.

155209

Home / Initiatives

मिशन ई सुरक्षा SNDT महाविद्यालय


११ जानेवारी २०२४,

महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि मेटा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षित करण्यासाठी आयोजित 'मिशन ई सुरक्षा' कार्यक्रम आज एस.एन.डी.टी महिला विद्यापीठ यांच्या सहकार्याने मुंबई येथील एस.एन.डी.टी च्या दीक्षांत सभागृहात पार पडला.

यावेळी अध्यक्षा श्रीमती रूपाली चाकणकर, कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव, प्र-कुलगुरू रुबी ओझा, प्रभारी प्राचार्य जास्वंदी वांबुरकर, ॲड. गौरी छाब्रिया, सदस्य सचिव माया पाटोळे उपस्थित होत्या. मेटाच्या समन्वयक अश्विनी देसाई यांनी उपस्थित विद्यार्थीनींना सायबर सुरक्षित करणारे सादरीकरण केले.

u-1
u-1
u-1

u-1