Home / Initiatives
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सुनावणीला आयोगाच्या सदस्या दिपीका चव्हाण, उत्कर्षा रुपवते, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, सीईओ आशिष येरेकर, पालिका आयुक्त पंकज जावळे , विधी व सेवा प्राधिकरण सचिव भाग्यश्री पाटी, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी बी बी वारुडकर, महिला आयोगाचे समन्वयक डॅा आंधळकर उपस्थित होते. आज एकुण १५२ तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली.