| | | | | |

Our Contact No.

(022) 26592707

Our Helpline No.

155209

Home / Initiatives

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काल नाशिक येथील पोलीस आयुक्त कार्यालयास भेट दिली.

यावेळी पोलीस आयुक्त , यांच्यासमवेत त्यांनी कौटुंबिक हिंसाचार , बलात्कार , बाल विवाह या व महिलांसंबंधी असलेल्या इतर विविध प्रकरणांबाबतीत आढावा बैठक घेतली तसेच भरोसा सेल, निर्भया पथक यांची देखील पाहणी केली. तसेच विधी व सेवा प्राधिकरण केंद्र येथे देखील भेट देऊन अत्याचारित महिलेसाठी कार्यान्वित असलेल्या मनोधैर्य योजना व इतर योजनांचा आढावा घेतला.

यावेळी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण व पोलीस अअधिकारी उपस्थित होते.


u-1
u-1
u-1

u-1