Our Contact No.
Our Helpline No.
Home / Initiatives
22.05.22 रोजी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला यांनी भेट दिली.यावेळी महिलांच्या सुरक्षा, समस्या व सुविधांसाठी कार्यरत असलेल्या निर्भया पथक, भरोसा सेल, दामिनी पथक, विशाखा पथक, भरारी पथक, बिट मार्शल यांची माहिती घेतली.