Home / Initiatives
दि. २३/११/२०२१ रोजी मा. अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य महिला अयोग्य यांनी महिला व बालविकास मंत्री मा.ना.यशोमती ठाकूर यांची मुंबई येथे भेट घेतली. महिलांच्या विविध प्रश्नांवर तसेच महिला सक्षमीकरण यावर चर्चा झाली. यावेळी त्यांच्या समवेत महिला आयोगाच्या मा.सदस्य सचिव अनिता पाटील उपस्थित होत्या.