आज येरवडा महिला कारागृहाला भेट देऊन महिलांशी संवाद साधला.
यामध्ये जेवणाची व्यवस्था, स्वच्छतागृह, आरोग्य विभाग यांची माहिती घेतली. महिला कैद्यांच्या प्रमाणानुसार वैद्यकीय सेवा अत्यंत अपुरी आहे, ती उपलब्धता करून देण्यासाठी राज्य महिला आयोग प्रयत्न करेल.