Our Contact No.

(022) 26592707

Our Helpline No.

07477722424

Home / Initiatives

IN DELHI, TAKING A NATIONAL SEMINAR ON NRI MARRIAGE ISSUES AND HUMAN TRAFFICKING ISSUES.


1

परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने महाराष्ट्र महिला आयोग दिल्लीमध्ये एनआरआय विवाहामधील समस्या आणि मानवी तस्करीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय परिसंवाद घेत आहे. त्याच्या तयारीसाठी परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव श्री ज्ञानेश्वर मुळे आणि सहसचिव श्री. मनोज मोहपात्रा यांच्याशी चर्चा करताना आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर.


u-1
u-2