Our Contact No.

(022) 26592707

Our Helpline No.

07477722424

Home / Initiatives

WOMENS ACTS AND VILLAGE ACTIVITIES ACTION WORKSHOP HAS BEEN CONDUCTED.


1

महाराष्ट्र राज्य महिला आयोग व रिसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंटच्यावतीने नाशिक येथे निवडून आलेल्या ग्रामपंचायतीमधील पंच-सरपंचाची महिला कायदे व गांव कार्यक्रम कृती कार्यशाला पार पडली. आयोगाच्या सदस्या मा. देवयानी ठाकरे उपस्थित होत्या 30 जिल्ह्यात कार्यशाला घेतल्या जातील.


u-1
u-2
u-3