| | | | | |

आमचा संपर्क क्रमांक

(०२२) २६५९२७०७

आमचा हेल्पलाइन क्रमांक

१५५२०९

मुख्यपृष्ठ / पुढाकार

राज्य महिला आयोगाच्या महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत आज अहमदनगर जिल्ह्यात जनसुनावणी घेतली.


जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सुनावणीला आयोगाच्या सदस्या दिपीका चव्हाण, उत्कर्षा रुपवते, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, सीईओ आशिष येरेकर, पालिका आयुक्त पंकज जावळे , विधी व सेवा प्राधिकरण सचिव भाग्यश्री पाटी, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी बी बी वारुडकर, महिला आयोगाचे समन्वयक डॅा आंधळकर उपस्थित होते. आज एकुण १५२ तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली.


u-1
u-1
u-1

u-1