भारतीय घटनेत समाजात स्रीयांच्या दर्जाचे संरक्षण व्हावे यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. या तरतुदींच्या अनुषंगाने, भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद १४, १५ व १६ अन्वये स्रियांच्या संबंधात हमी देण्यात आलेले मूलभूत हक्क मिळवून देण्यास चालना देण्याच्या उद्देशाने आणि स्रीयांचा समाजातील दर्जा व प्रतिष्ठा सुधारण्याकरिता, विशेषतः संविधानाच्या अनुच्छेद ३८, ३९, ३९ अ व ४२ मध्ये अंतर्भूत केलेली राज्याच्या धोरणाची निर्देशक तत्वे अंमलात आणण्यासाठी शासनाने राज्य आयोगाची स्थापना केंद्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर १९९३ मध्ये केली.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना २५ जानेवारी, १९९३ रोजी महाराष्ट्र अधिनियम क्रमांक XV चा १९९३ साली झाली. आयोगात अध्यक्षांचा समावेश असेल, सहा अशासकीय सदस्य, एक सदस्य - सचिव आणि पोलिस महासंचालक हे आयोगाचे पदसिध्द सदस्य आहेत. आयोगासाठी शासनाने कर्मचार्यांची पस्तीस पदे मंजूर केली आहेत.
पुढे वाचासिंधुदुर्ग - महिला आयोग आपल्या दारी 19-12-2024
रत्नागिरी - महिला आयोग आपल्या दारी 18-12-2024
पोषक आहार मार्गदर्शन 25-09-2024
महिला आयोग आपल्या दारी - जळगाव 20-09-2024
महिला सुरक्षा आणि सामाजिक मानसिकता' परिसंवाद 14-08-2024
RESEARCH : ORGANISATION RESULT OF GRANT IN AID-2019-20 ११-०९-२०१९
मार्गदर्शक सूचना(Research) ११-०९-२०१९
WORKSHOP : ORGANISATION RESULT OF GRANT IN AID-2019-20 ०६-०९-२०१९
Digital Literarcy Workshop ०६-०९-२०१९
महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयातील सर्व वातानुकूलित यंत्राची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी दरपत्रके मागाविण्याबाबतमागाविण्याबाबत 05-12-2024
आयोग कार्यालयातील सर्व संगणक आय लॅपटॉप यामध्ये अँटी वायरस सिस्टम बसविणेसाठी दरपत्रके मागाविण्याबाबत 05-12-2024
cctv यंत्राच्या देखभाल व दुरुस्तीसाठी दरपत्रके मागविण्याबाबत 05-12-2024
They settled my daughter's life. She is really very happy after councilling. May god bless them. Thanks to Rajya Mahila Ayog. - Satyabhama Shinde
I Congratulate to Mrs. Vijaya Rahatkar Madam and the team. They really handling the cases with fellow feeling. I really Appreciate the work. Hope the way they are doing the work, the Number of cases will reduce. - Janhavi Mali
Rajya mahila aayog is doing excellent job by creating the enviornment of equality for the woman. I have seen several cases where they solved the complents without conflicts.Doing really great work. - Revati Jadhav