Home / Initiatives
"विजया रहाटकर यांनी राज्य महिला आयोगाला सामान्य महिलांपर्यंत पोहोचवले. महिला आयोग यापूर्वी एवढा सक्रिय कधीच नव्हता..."
कर्जत येथील प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना जिल्हाचे पालकमंत्री श्री @RamShindeMLA यांचे प्रतिपादन.
राज्य महिला आयोग हे महिलांचं 'दुसरं माहेर'! त्यांच्या कायदेशीर जाणीवजागृती आणि सामाजिक दर्जा वाढवण्यासाठी आयोग प्रयत्नशील. अध्यक्षा @VijayaRahatkar यांचे प्रतिपादन.
#प्रज्वलाचेप्रशिक्षण मु.पो. कर्जत (जि. नगर)