मुख्यपृष्ठ / पुढाकार
सदर कार्यक्रमास अध्यक्ष मा. श्री. दिनेश प्र. सुराणा, सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, प्रमुख पाहुणे मा. श्रीम. अनिता पाटील, सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, व मा. श्रीम. सायली तेजेश दंडे, प्रभारी मुख्य महानगर दंडाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात मा. श्रीम. अनिता पाटील यांनी उपस्थितांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धती बाबत मार्गदर्शन केले.