Home / Initiatives
"माझ्या मैत्रिणींनो, आर्थिक सक्षमीकरणाचा कणाच बचत गट आहेत. म्हणून तर राज्य सरकारने बचत गटांना सक्षम करणारया योजना आखल्या आहेत. स्वस्त दरांत व्याज, फिरता निधी, अल्पसंख्य महिलांच्या बचत गटांना विशेष प्रोत्साहन असे त्या योजना आहेत. त्याचा लाभ घ्या आणि बचत गटांना बळकट करा..."
आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचे सांगलीतील प्रशिक्षणात आवाहन. यावेळी महापौर संगीता खोत, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा पोलिस अधीक्षक सोहेल शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते.