| | | | | |

आमचा संपर्क क्रमांक

(०२२) २६५९२७०७

आमचा हेल्पलाइन क्रमांक

१५५२०९

Home / Initiatives

राजुरा(चंद्रपूर)आदिवासी वसतिगृहातील लैंगिक शोषण घटनेची माहिती घेण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज राजुरा वसतिगृहाला भेट दिली.


राजुरा(चंद्रपूर)आदिवासी वसतिगृहातील लैंगिक शोषण घटनेची माहिती घेण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज राजुरा वसतिगृहाला भेट दिली. प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक श्री प्रशांत खैरे यांच्यासह अधिकारी व शिष्टमंडलाशी चर्चा केली.पीडित मुलींचीही आस्थेने चौकशी केली.

u-1
u-2
u-3

u-4
u-5
u-5