ममा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार मंत्री वित्त, नियोजन आणि वने यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी घेतली सदिच्छा भेट... .
अनाथ मुलांच्या सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी 1 टक्के समांतर आरक्षण ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याबद्दल केले अभिनंदन..